रंगसेतू

परदेशस्थ मराठी रंगकर्मींसाठी सुवर्णसंधी. मराठीत एकांकिका सादर करा, चित्रित करा आणि पाठवा.
निवडक पाच एकांकिका मुंबईत पडद्यावर दाखवल्या जातील.

रामकृष्ण गाडगीळ समर्पित

प्रायोगिक नाट्य-पर्व (पर्व-२)

दर महिन्यात एक प्रायोगिक नाटक प्रयोग मालाड तर्फे जयवंत दळवी लघुनाट्यगृह (चौथा मजला), प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली येथे दाखविण्यात येईल.