Alerto SOS App
सुरक्षित परिवार, निर्भय समाज!
'प्रयोग मालाड'चा एक महत्त्वाचा सामाजिक पुढाकार
नमस्कार,
मी सुदेश म्हात्रे, आपल्या प्रयोग मालाड चा जेष्ठ सदस्य – कार्यकर्ता म्हणून
पुढील लिंक वर क्लिक करून Alerto SOS ॲप डाऊनलोड करा अशी विनंती करीत आहे. यामुळे तुम्ही, तुमचा परिवार आणि समाजात जागरूकता निर्माण करून हे सहजीवनाचं उत्तम उदाहरणं प्रस्थापित कराल. त्यातील पर्सनल सेफ्टी सुविधा लगेच फ्री डाऊनलोड करा.
मी तयार केलेल्या प्रयोग मालाडच्या उपक्रमात सहभागी व्हां, जेणेकरून या कम्युनिटी/ ग्रुप सर्व सदस्यांना ( जे५० वर्षं आणि अधिक वयाचे असून घरात आजारपण/ अपंगत्व / अथवा निराधार असून घरात एकटे राहतात ) असे गरजवंत आपातकालीन स्थिती मध्ये व्हॉईस कॉल ब्रॉडकास्ट करू शकतात . सर्वांना तो कॉल त्यांच्या मोबाईलवर फोन न उचलताही लगेच ऐकायला येईल. माझ्या ह्या ग्रुपच्या अशा विशेष सुविधेचा लाभ आपण निःशुल्क घेऊ शकता. सोबतच त्यातील पर्सनल सेफ्टी सुविधेचा सुद्धा लाभ घ्या. लगेच फ्री डाऊनलोड करण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा.
Refer My Code 6zms
Alerto SOS App: तुमच्या सुरक्षिततेचा खात्रीशीर साथी!
आता तुमची सुरक्षा एका क्लिकवर! Alerto SOS ॲपने मिळवा अत्याधुनिक सुरक्षा सुविधा, जे तुमची काळजी घेईल कुठेही आणि कधीही.
ॲपची खास वैशिष्ट्ये:
1. तुमची स्थिती ३ सेकंदांत पाठवा: फक्त एका क्लिकने तुमचे चार संरक्षकांना/घरातील लोकांना तुमचे सध्याचे स्थान पाठवा.
2. आपत्कालीन संदेश: फक्त आवाज कमी-जास्त करणाऱ्या बटणावर (Volume button) क्लिक करून, आपत्कालीन संदेश पाठवा.
3. अनाधिकृत प्रयत्न ओळखा: तुमचा फोन अनलॉक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा फोटो आपोआप कैद करा.
4. 112 वर थेट कॉल करा: आपत्कालीन क्रमांक 112 वर कॉल करा आणि त्याचवेळी तुमच्या नातेवाईकांना एसएमएस पाठवा.
5. सायरन वाजवा: सायरन चालू करून अज्ञात व्यक्तीला गोंधळात पाडा आणि धोका टाळा.
6. तुमच्या फोनचे ट्रॅकिंग: आपत्कालीन स्थितीत एक तासासाठी तुमचा फोन तुमच्या संरक्षकांना ट्रॅक करण्याची सुविधा.
7. महाराष्ट्रातील पोलिस स्टेशन माहिती: पोलिस स्टेशनची यादी आणि त्यांचे संपर्क क्रमांक त्वरित मिळवा.
तुमची सुरक्षितता आता तुमच्या हातात! Alerto SOS वापरा आणि संकटाच्या वेळी सज्ज राहा
Prayog Malad, an institution serving society for the last five decades in various fields for the well-being of the community, has continuously worked to update people about developments that enrich knowledge and create awareness about positive and creative happenings around us.
Now, Prayog Malad is introducing a new mobile application with unique features designed to serve society at a minimal cost for its thousands of members, well-wishers, and participants of various competitions and programs organized during last four decades.
Purpose:
- To promote personal and family safety.
- To build community awareness and mutual support, especially for members aged 50+ who may be ill, disabled, or living alone.
- To enable emergency voice call broadcasts to all group members instantly, even if their phones are not answered.
Key Features of the Alerto SOS App
1. Quick Location Sharing – Send your live location to up to 4 guardians within 3 seconds.
2. Emergency Messaging – Trigger alerts instantly using the phone’s volume button.
3. Unauthorized Access Detection – Captures a photo of anyone attempting to unlock your phone.
4. Direct Emergency Call – Call 112 while simultaneously notifying relatives through SMS alerts.
5. Siren Activation – Activate a loud siren to deter potential threats.
6. Phone Tracking – Guardians can track your phone for 1 hour during emergencies.
7. Police Station Directory – Instantly access contact details of Maharashtra police stations.
Core Message
The app is presented as a trusted safety solution, offering free personal safety features to protect individuals and strengthen community support during emergencies.
Download the App (Free)
Kindly click the link below to download the app:
https://play.google.com/store/apps/details?id=com.aidify.alerto_sos&referrer=referral_code=6zms%26CommunityId=963
Refer My Code: 6zms
Special Guidance Webinar
A special guidance webinar will be conducted by Prof. Murlidhar Bhutada.
Date: Friday, 27 March 2026
Time: 8:00 PM
Link: https://meet.google.com/juh-suss-hgi
प्रयोग मालाड, गेल्या पाच दशकांपासून ज्ञान-कला-क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या आमच्या संस्थेतर्फे आम्ही घेऊन आलो आहोत सुरक्षेचे एक अमोघ शस्त्र:
Alerto SOS App
(तुमच्या सुरक्षिततेचा खात्रीशीर साथी!)
खास वैशिष्ट्ये:
- ३ सेकंदात मदत: एका क्लिकवर घरच्यांना तुमचे लोकेशन पाठवा.
- व्हॉल्यूम बटन ट्रिक: संकटाच्या वेळी आवाज कमी-जास्त करण्याच्या बटनाने संदेश पाठवा.
- अनाधिकृत व्यक्तीचा फोटो: फोन अनलॉक करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा फोटो आपोआप कैद होतो.
- थेट ११२ कॉल: आपत्कालीन क्रमांकावर संपर्क आणि नातेवाईकांना त्वरित SMS.
- सुरक्षा सायरन: धोका टाळण्यासाठी मोठा सायरन वाजवण्याची सुविधा.
- लाईव्ह ट्रॅकिंग: संकटाच्या वेळी १ तास फोन ट्रॅक करण्याची सोय.
ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष ‘व्हॉईस ब्रॉडकास्ट’
जे सदस्य ५०+ वयाचे आहेत किंवा घरात एकटे/आजारी आहेत, त्यांच्यासाठी आपत्कालीन स्थितीत फोन न उचलताही ऐकू येईल असा ‘व्हॉईस कॉल’ करण्याची विशेष सुविधा या ग्रुपमध्ये उपलब्ध आहे.
प्रयोग मालाडच्या परिवारासाठी हीं सेवा अल्प दरात उपलब्ध!!
नोंदणी कशी करावी?
- खालील लिंकवरून ॲप डाऊनलोड करा.
- रेफरल कोड वापरा: 6zms
- ’पर्सनल सेफ्टी‘ सुविधा त्वरित फ्री डाऊनलोड करा.
शंका समाधान (Video Conference)
ॲपच्या माहितीसाठी व सरावासाठी प्रो. भूतडा यांच्याशी संवाद साधा:
पाहिला परिसंवाद:
तारीख: शुक्रवार, २७ मार्च • वेळ: रात्री ८:०० वाजता
त्वरा करा! स्वतःची आणि समाजाची सुरक्षा सुनिश्चित करा.
