Alerto SOS App

सुरक्षित परिवार, निर्भय समाज!

'प्रयोग मालाड'चा एक महत्त्वाचा सामाजिक पुढाकार

प्रयोग मालाड, गेल्या पाच दशकांपासून ज्ञान-कला-क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या आमच्या संस्थेतर्फे आम्ही घेऊन आलो आहोत सुरक्षेचे एक अमोघ शस्त्र:
Alerto SOS App
(तुमच्या सुरक्षिततेचा खात्रीशीर साथी!)

खास वैशिष्ट्ये:

  • ३ सेकंदात मदत: एका क्लिकवर घरच्यांना तुमचे लोकेशन पाठवा.
  • व्हॉल्यूम बटन ट्रिक: संकटाच्या वेळी आवाज कमी-जास्त करण्याच्या बटनाने संदेश पाठवा.
  • अनाधिकृत व्यक्तीचा फोटो: फोन अनलॉक करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा फोटो आपोआप कैद होतो.
  • थेट ११२ कॉल: आपत्कालीन क्रमांकावर संपर्क आणि नातेवाईकांना त्वरित SMS.
  • सुरक्षा सायरन: धोका टाळण्यासाठी मोठा सायरन वाजवण्याची सुविधा.
  • लाईव्ह ट्रॅकिंग: संकटाच्या वेळी १ तास फोन ट्रॅक करण्याची सोय.

ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष ‘व्हॉईस ब्रॉडकास्ट’
जे सदस्य ५०+ वयाचे आहेत किंवा घरात एकटे/आजारी आहेत, त्यांच्यासाठी आपत्कालीन स्थितीत फोन न उचलताही ऐकू येईल असा ‘व्हॉईस कॉल’ करण्याची विशेष सुविधा या ग्रुपमध्ये उपलब्ध आहे.
प्रयोग मालाडच्या परिवारासाठी हीं सेवा अल्प दरात उपलब्ध!!

नोंदणी कशी करावी?

  1. ⁠खालील लिंकवरून ॲप डाऊनलोड करा.
  2. ⁠रेफरल कोड वापरा: 6zms
  3. ⁠’पर्सनल सेफ्टी‘ सुविधा त्वरित फ्री डाऊनलोड करा.

शंका समाधान (Video Conference)

ॲपच्या माहितीसाठी व सरावासाठी प्रो. भूतडा यांच्याशी संवाद साधा:
पाहिला परिसंवाद:
तारीख: शुक्रवार, २७ मार्च  •  वेळ: रात्री ८:०० वाजता

त्वरा करा! स्वतःची आणि समाजाची सुरक्षा सुनिश्चित करा.