ISP Membership Success Page

नमस्कार,

प्रयोग मालाड आयोजित ऑनलाइन थिएटर अर्थात “इतिहासातील सोनेरी पाने” या उपक्रमाचे सभासदत्व घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

या उपक्रमातील एकांकिका पहाण्यासाठी कृपया खालील सूचनांचे पालन करा. हे केल्याशीवाय तुम्हाला एकांकिका पाहता येणार नाहीत.

http://www.facebook.com/groups/prayogmaladisp/

१) वरील लिंकवर क्लिक करा.

२) JOIN GROUP या बटणवर क्लिक करा.

३) तुमचे सभासदत्व आता “प्रयोग मालाड” च्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे.

४) “Answer Questions” हा पर्याय दिसल्यास विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. तसेच इ-मेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि पेमेंट आयडी याची माहिती द्या.

५) सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर SUBMIT ह्या बटणवर क्लिक करा.

६) काही तासात “प्रयोग मालाड” आपले सभासदत्व मान्य करेल.

महत्वाची सूचना:

प्रत्यक्ष एकांकिका सुरू होण्यापूर्वी दोन तास गृपमधील प्रवेश बंद करण्यात येईल.  त्यानंतर गृपमध्ये सामील होण्यासाठीची विनंती तांत्रिक मर्यादेमुळे मान्य करण्यात येणार नाही.

× Need help?