Arts
Photos of Vansh: Special Show on Sunday, February 28, 2016
Photos of Vansh: Special Show on Sunday, February 28, 2016
श्रीयुत नाखरे अाजोबा अाणि सौ नाखरे अाजी
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धक संस्था नेहमीच ऊत्सुक असतात. स्पर्धकांचे फोन येतच होते पण एक फोन असा अाला की अाम्ही एक क्षण भांबावून गेलो. तो फोन होता एका ज्येष्ठ नागरिक पती पत्नी चा. त्यांनी चक्क स्पर्धेला प्रेक्षक म्हणून येण्याची इच्छा दर्शविली. प्रयोग मालाडच्या ३६ वर्षाच्या प्रवासात असा अनुभव प्रथमच येत होता. अामचा ऊत्साह दुणावला अाणि त्यांचे …