प्रयोग मालाड आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा (२०१४) चे निकाल

एकांकिका लेखन स्पर्धा

प्रथम पारितोषिक
(रोख रु. ५०००/- व स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र)
डॉ. प्रणीत फरांदे
(एकांकिका – कल्पना १२३४)
द्वितीय पारितोषिक
(रोख रु. ३०००/- व स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र)
श्री. युगंधर देशपांडे
(एकांकिका – अव्यक्त)
तृतीय पारितोषिक
(रोख रु. २०००/- व स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र)
श्री. कुमार ईश्वरलाल बडगुजर
(एकांकिका – मंथन)
परीक्षकांचे खास उत्तेजनार्थ पारितोषिक (प्रशस्तीपत्र)श्री सुशील शिरोडकर
(एकांकिका – पॅरॅडॉक्स)

एकांकिका अभिवाचन स्पर्धा

प्रथम पारितोषिक
(रोख रु. ५०००/- व स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र)
संस्थेचे नाव : मी स्वत:
एकांकिकेचे नाव : आली आली हो मुंबादेवी
द्वितीय पारितोषिक
(रोख रु. ३०००/- व स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र)
संस्थेचे नाव : आमचे आम्हीच
एकांकिकेचे नाव : नारायण ठोसरची बायको
तृतीय पारितोषिक
(रोख रु. २०००/- व स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र)
संस्थेचे नाव : अब्ज निर्मित
एकांकिकेचे नाव : नाद खुळ्यांचा ग
उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र संस्थेचे नाव : विकल्प, सावंतवाडी
एकांकिकेचे नाव : स्वगत स्वगते
उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र संस्थेचे नाव : विश्व कला मंच
एकांकिकेचे नाव : माय नेम इज जोकर (हिंदी)

वैयक्तिक अभिनय स्पर्धा

प्रथम पारितोषिक
(रोख रु. ३०००/- व स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र)
सौ. मनीषा सावंत
द्वितीय पारितोषिक
(रोख रु. २०००/- व स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र)
श्री. मंगेश कासेकर
तृतीय पारितोषिक
(रोख रु. १०००/- व स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र)
श्रीमती राधिका राजीव महाकांळ
(१) उत्तेजनार्थ (प्रशस्तीपत्र) श्री. कौस्तुभ जोशी
(२) उत्तेजनार्थ (प्रशस्तीपत्र)सौ. रेश्मा मेस्त्री
(३) उत्तेजनार्थ (प्रशस्तीपत्र)कु. परिणीता पावसकर
(४) उत्तेजनार्थ (प्रशस्तीपत्र)श्री. विजय घाडगे
(५) उत्तेजनार्थ (प्रशस्तीपत्र)कु. भावना प्रभू
(६) उत्तेजनार्थ (प्रशस्तीपत्र)श्री. संजय तुकाराम खापरे
(७) उत्तेजनार्थ (प्रशस्तीपत्र)श्री. दिलीपकुमार सिंग

Leave a Comment

× Need help?